आज आणि उद्या सुट्टी टाकली आहे त्यामुळे मग सकाळी मी आणि ओजसने पिकनीक केली. आम्ही दोघंच आज पहिल्यांदा "आगाखान पॅलेस" आणि नंतर "शनिवार वाड्याला" जाऊन आलो. मज्जा आली. It is really a nice feeling to spend time ONLY with Ojas. फुल्ल टु टाईम-पास कॅरेक्टर आहे. नुसती मज्जा मज्जा चालु असते.
इतक्या वेळ फिरलो पण कंटाळा नावाचा प्रकार नाही त्याला. मग येताना 'दुर्गा' मधली कोल्ड कॉफी पिली
शेवटच्या फोटोमधे थकलेला दिसतोय ओजस. खरच मज्जा येत असेल मुलं मोठे
झाल्यवर त्यांच्यासोबत. माझा मुलगा काल ११ महिन्याचा झाला. मी वाट बघतेय
की तो कधि चलायला आणि बोलायला लागेल
Posted by: Rashmi | 12/23/2009 at 06:37 AM
थकलेला नाही, चिडला होता. त्याला आईसक्रिम हवे होते आणि माझं आपलं त्याचं फोटो काढणं चालु होतं :-)
Posted by: अनिकेत समुद्र | 12/23/2009 at 11:12 PM